📜 ग्रामपंचायत सूचना फलक (Notice Board)
ग्रामपंचायत टाकळीहाजी कडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या सूचना आणि परिपत्रके येथे उपलब्ध आहेत.
क्र. | सूचनेचे शीर्षक | दिनांक | क्रिया |
---|---|---|---|
1 | विविध विकास कामांबद्दल चर्चेसाठी ग्रामसभा दि. १५ ऑक्टोंबर २०२५ | 08 Oct, 2025 | संपूर्ण माहिती पहा |
2 | जन्म-मृत्यू नोंदीसाठी अर्जदारांनी ३० दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा. | 08 Oct, 2025 | संपूर्ण माहिती पहा |
3 | वृक्षारोपण कार्यक्रम १० ऑक्टोंबर २०२५ रोजी घेयोजले आहे. | 08 Oct, 2025 | संपूर्ण माहिती पहा |
4 | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना | 08 Oct, 2025 | संपूर्ण माहिती पहा |